काँग्रेस खासदार रजनी पाटील यांना दिलासा, निलंबन मागे; मोदींचा संसदेतला व्हिडिओ केला होता व्हायरल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार रजनी पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई सभापतींनी मागे घेतली आहे. सदनातील गोंधळाचा एक व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप पाटील यांच्यावर […]