राजनाथ यांची पाकिस्तानला ऑफर; दहशतवाद संपवायचा असेल तर पुढाकार घ्यावा, आपण मिळून तो संपवू!
वृत्तसंस्था इस्लामाबाद : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला मदत देऊ केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या भूमीतून दहशतवाद […]