कृषी कायद्यांचा एकदा अनुभव घ्या, राजनाथसिंह यांचे शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन
कृषी कायद्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. कायद्यातील कोणत्या तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताच्या नाही, हे तुम्ही आम्हाला सांगा. सरकार त्यावर नक्कीच विचार करेल. […]