• Download App
    rajnath singh | The Focus India

    rajnath singh

    चीनच्या कुरापतीला जशाच तसे उत्तर; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सज्जड इशारा

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर एएनआयला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. सिंह म्हणाले, आम्हाला सर्व राष्ट्रांशी शांततापूर्ण संबंध कायम ठेवायचे आहेत. […]

    Read more

    कृषी कायद्यांचा एकदा अनुभव घ्या, राजनाथसिंह यांचे शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन

    कृषी कायद्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. कायद्यातील कोणत्या तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताच्या नाही, हे तुम्ही आम्हाला सांगा. सरकार त्यावर नक्कीच विचार करेल. […]

    Read more

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची शिष्टाई; शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेश सीमेवरील वाहतूक केली सुरू

    चिल्ला सीमेवर धरणे आंदोलन करत असलेल्या शेतकºयांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी चर्चा केली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

    Read more