संरक्षणमंत्री राजनाथसिंग लडाख दौऱ्यावर; सीमावर्ती भागातील परिस्थितीचा आढावा घेणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथसिंग उद्या एक दिवसाच्या लडाख दौऱ्यावर आहेत. तेथील पायाभूत सुविधांची पाहणी करण्याबरोबरच ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला भेट देण्याची शक्यता आहे. […]