राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली चर्चा, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएला मागितला पाठिंबा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुढील महिन्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक होत आहे, अशा स्थितीत सरकार आणि विरोधक दोघांनीही तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) […]