विधानसभा निवडणूक 2023: निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार रावला बनवलं ‘नॅशनल आयकॉन’
या अगोदर ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरला आपला ‘नॅशनल आयकॉन’ बनवले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार राव यास यावेळी […]