मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणे बसपा नेत्याला महागात, माजी मंत्री राजकिशोर यांची पक्षातून मायावतींनी केली हकालपट्टी
प्रतिनिधी लखनऊ : एकीकडे नागरी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि दुसरीकडे बसपने आपल्या दोन नेत्यांची हकालपट्टी केली. माजी मंत्री राजकिशोर सिंह आणि त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर […]