राजीव चंद्रशेखर यांचा काँग्रेसवर पलटवार, म्हणाले- काँग्रेसचे विचार गांधी-नेहरू घराण्यापुरतेच मर्यादित
वृत्तसंस्था बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील मजकूर शालेय पाठ्यपुस्तकांमधून हटवल्याच्या वृत्तावरून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी कर्नाटकातील काँग्रेस सरकारला […]