Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत रात्री उशीरा चेन्नईच्या रुग्णालयात दाखल; पत्नीने दिले तब्येतीचे अपडेट
विशेष प्रतिनिधी चेन्नई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि साऊथ चित्रपटसृष्टीत अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवणारे सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ७३ वर्षीय रजनीकांत यांना सोमवारी […]