खळबळजनक : MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणीचा राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह!
तरुणीच्या मित्रानेच खून केला असल्याचा पोलिसांना संशय, घटनेनंतर फरार झालेल्या मित्राचा शोध सुरू विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावत […]