Rajesh Pande : पुणे पदवीधरची जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे; यावेळी तरी यश मिळणार का ?
विशेष प्रतिनिधी पुणे : Rajesh Pande : पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली […]