• Download App
    Rajesh Kshirsagar | The Focus India

    Rajesh Kshirsagar

    Hasan Mushrif : मुश्रीफांचा महाडिक-क्षीरसागर यांना टोला; आम्ही लंडनवारीवर असताना मनपाच्या जागा वाटून घेतल्या

    कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले की, आम्ही लंडनवारीमध्ये असताना या दोन्ही नेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटून घेतल्या आहेत. एकाने 80 जागा घेतल्या तर दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या.

    Read more

    Kolhapur Byelection : राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल; शिवसैनिक नाराज; कोल्हापूरच्या लढाईत काँग्रेस एकाकी!!

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या आघाडीची चर्चा रंगलेली असताना प्रत्यक्ष लढाई कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत होणार आहे. तेथे महाविकास […]

    Read more