पालघरच्या आदिवासी भगिनींनी बनविलेल्या आकाश कंदिलांनी यंदाही लखलखणार ‘राजभवन’
प्रतिनिधी मुंबई : आदिवासी भागात सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यरत असणार्या पालघर जिल्हातील ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदिवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूंच्या […]