राजस्थानमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, जाट नेत्या ज्योती मिर्धा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
जाटबहुल भागात भाजपाचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे. विशेष प्रतनिधी जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ जाट […]