Rajasthan Election : भाजपाने उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, ‘या’ सात खासदारांना मिळाले तिकीट!
जाणून घ्या, मतदानासह निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम काय असणार आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. […]