Rajasthan Congress : राजस्थान काँग्रेसची घोडचूक, कार्यकारिणीच्या यादीत भाजप आमदार दर्शनसिंग गुर्जर यांचे नाव, वाचा सविस्तर
विशेष प्रतिनिधी करौली : राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीने शनिवारी संध्याकाळी जाहीर केलेल्या ब्लॉक काँग्रेस कमिटी करौली ग्रामीणच्या यादीत करौली विधानसभेचे भाजप आमदार दर्शनसिंग गुर्जर यांचे […]