Rajasthan Cabinet : राजस्थान मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, कोचिंग संस्था कायदेशीर कक्षेत
राजस्थान मंत्रिमंडळाने राज्यातील कोचिंग संस्थांचे नियमन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण वातावरण प्रदान करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.