Rajan Teli : राजन तेलींच्या हातात मशाल देऊन उद्धव ठाकरे घेणार दीपक केसरकर यांचा बदला
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने दीपक केसरकर यांच्यावर मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली होती. आपल्या युक्तिवादाने केसरकर ठाकरे गटाला नामोहरम करत असतात. […]