Nitin Gadkari in Karad : हे तर भाजपचे संस्कार!भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांचा घरी जावून गडकरींकडून ‘सन्मान’
जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून राजाभाऊ देशपांडे यांचा उल्लेख होतो. वयाची शंभरी पार केलेले देशपांडे अनेक वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत. विशेष प्रतिनिधी कऱ्हाड (सातारा) : वयाची […]