रॅँडने १८९७ साली अत्याचार केले तसाच अनुभव लोक घेत आहेत, मनसेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संपर्क साधून सहकार्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही मनसेन कोरोनासाठीच्या निर्बंधावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 1897 […]