औरंगाबादच्या सभेस जाण्याकरिता राज ठाकरेंची जय्यत तयारी -दाैऱ्यावर जाण्यापूर्वी १०० ते १५० गुरुजी देणार शुभाशीर्वाद
औरंगाबाद येथे एक मे राेजीच्या सभेस जाण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील लाॅ काॅलेज रस्त्यावरील निवासस्थानी आगमन […]