मनसे पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेचा ‘राज’सेनेने घेतला समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत […]