Raj Kundra : पॉर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राज कुंद्रा यांची बॅलार्ड इस्टेट कार्यालयात चौकशी केली.
पोर्नोग्राफीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एक मोठा खुलासा केला आहे. एजन्सीनुसार, उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी एक महिन्यापूर्वी त्यांचा जबाब नोंदवला आहे.