उत्तराखंडमध्ये बेपत्ता झालेल्या गिर्यारोहकांपैकी १२ जणांचे मृतदेह शोध पथकाला आढळले
वृत्तसंस्था ऋषिकेश : उत्तराखंडमध्ये काही दिवसांपूर्वी १८ गिर्यारोहक बेपत्ता झाले होते. त्या पैकी १२ जणांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले आहेत. उत्तराखंडमध्ये खराब हवामानामुळे शोधकार्यात […]