राज्यामध्ये बारा दिवस पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज; पूरग्रस्त भागाला दिलासा
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे कोकण, घाटमाथा, समुद्र किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापुराने थैमान घातले. आता […]