शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन : हरियाणा, यूपी, बिहारनंतर कर्नाटकातही रेल्वे ट्रॅकवर बसले शेतकरी, 30 जागांवर रेल्वे सेवा प्रभावित
लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाचे रेल्वे रोको आंदोलन आज देशभरात (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत) सुरू आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना […]