Union Cabinet :बिहारमधील दोन प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी; 7616 कोटींची गुंतवणूक; भागलपूर ते रामपूरहाटपर्यंतचा सिंगल रेल्वे मार्ग डबल होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत बिहारमधील ७६१६ कोटींच्या गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.