अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून; 30 वर्षीय आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला; तेलंगणच्या डीजीपींचे ट्विट
वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणमध्ये साईबाबाद येथे सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅक वर आढळून आल्याचे ट्विट तेलंगणच्या […]