Railway Minister : रेल्वे मंत्री म्हणाले- अमृत भारत ट्रेन-2.0 मध्ये 12 मोठे बदल; 10 हजार इंजिनमध्ये कवच बसवले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी सांगितले की, अमृत भारत ट्रेनच्या दुसऱ्या आवृत्तीत 12 मोठे बदल करण्यात आले आहेत. इंटिग्रल कोच फॅक्टरी […]