काँग्रेसच्या महिला आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाल्या- राहुलजी एखाद्या मुलीला फ्लाइंग किस देतील; 50 वर्षांच्या म्हातारीला का देतील!
वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील काँग्रेसच्या आमदार नीतू सिंह म्हणाल्या की, राहुल गांधींना मुलींची कमतरता नाही. जर त्यांना फ्लाइंग किस द्यायचा असला तर ते एखाद्या मुलीला […]