Rahul Shewale : राहुल शेवाळे यांचा दावा : 23 जानेवारीला केंद्रासह राज्यात राजकीय भूकंप होणार; ठाकरे गटाचे 15, काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात
आगामी 23 तारखेला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. ठाकरे गटाचे 15 व काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे 23 जानेवारी रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असे त्यांनी म्हटले आहे. या