सत्तेची वळचण 4 : राष्ट्रवादीत फूट पडल्याचा दोन्ही गटांचा अद्याप अर्जच नाही; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा गौप्यस्फोटी खुलासा
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट तयार झाले असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट […]