• Download App
    Rahul Narvekar | The Focus India

    Rahul Narvekar

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती- विधानभवनात अशा घटना योग्य नाहीत; कारवाई झालीच पाहिजे

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांना घटनेची चौकशी करून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

    Read more

    Jitendra Awhad : आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? विधिमंडळातील घटनेवर आव्हाडांचा संताप, तर पडळकरांकडून दिलगिरी

    भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आज विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडल्याची घटना घडली. या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला. तर गोपीचंद पडळकर यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

    Read more

    Rahul Narvekar : राहुल नार्वेकर पुन्हा होणार विधानसभा अध्यक्ष; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Rahul Narvekar भाजपचे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यांनी अध्यक्षपदासाठी आज दुपारी अर्ज […]

    Read more

    ठाकरे – पवारांचा जुनाच सूर; मुख्यमंत्री – विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवर पुन्हा तोच आसूड!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांचे आमदार पात्रच ठरवले मात्र या निकालावर शरद […]

    Read more

    वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा नव्हे, पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या; विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने फटकारले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सुनावणीचे वेळापत्रक म्हणजे वेळ काढून पणा नव्हे पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या, अन्यथा आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी आणि कार्यवाही निरर्थक ठरेल, अशा […]

    Read more

    सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन विधानभवन बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन!

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी मुंबई : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबईत नवीन विधानभवन बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल […]

    Read more

    गरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर हक्कभंगाची कारवाई; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश

    प्रतिनिधी मुंबई : गरीब आणि दारिद्य रेषेखालील रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये काही टक्के मोफत उपचार करण्याचा आदेश विधानसभेत दिला आहे. त्यामुळे जी रुग्णालये या आदेशाचे उल्लंघन […]

    Read more