हक्कभंग समितीपुढे जाण्यापूर्वी संजय राऊत यांना “आढळला” समितीच्या अध्यक्षांचा 500 कोटींचा घोटाळा!!; राऊतांचे फडणवीसांना पत्र
प्रतिनिधी मुंबई : हसन मुश्रीफ, सदानंद कदम यांच्याविरोधात ईडीने कायदेशीर कारवाई केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत […]