नानांच्या “दोन दाढीवाल्यांचे शटर बंद करायचेय” टीकेला भातखळकरांचे “दाढीचे खुंट वाढवून फिरणारा पाहा”ने प्रत्युत्तर
प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा देऊन काँग्रेस संघटनेत चैतन्य आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जीभ पुण्याच्या कार्यक्रमात घसरली. atul bhatkalkar targets […]