राहुल गांधींचे कविता चौर्यकर्म; मोदींवर टीका करणयासाठी महान कवी द्वारिका प्रसाद माहेश्वरींच्या कवितेचे विकृतीकरण!
प्रसिद्ध कवीच्या कुटुंबीयांनी राहुल गांधींवर कवितेच्या खास मतीथार्ताची थट्टा केल्याबद्दल टीका केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी महान कवी द्वारिका प्रसाद […]