सोनिया गांधी यांना पुत्र की लोकशाही यातून निवड करावी लागेल, मित्र पक्षाच्या नेत्याचा सल्ला
बिहारमधील निवडणुकीत कॉंग्रेसने आपल्या खराब कामगिरीमुळे राष्ट्रीय जनता दलाच्या तोंडातील सत्तेचा घास हिरावून घेतला. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राहुल गांधी सिमल्यात पर्यटन करत होते. यावरून […]