लसीच्या तुटवड्यावरून राहुल गांधींचा पीएम मोदींवर निशाणा, म्हणाले- लसींचा अभाव गंभीर समस्या, ‘उत्सव’ नव्हे!
vaccine shortage : कोरोना लसीचा तुटवडा होण्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत […]