50 % आरक्षण मर्यादा आली काँग्रेस सरकारच्याच काळात, पण ती हटविण्याचे राहुल गांधींनी दिले मोदींना आव्हान!!
विशेष प्रतिनिधी पुणे : देशात आरक्षणावर 50% मर्यादा आली काँग्रेस सरकारच्याच काळात, पण आता ती हटविण्याचे राहुल गांधींनी दिले मोदींना आव्हान!! राहुल गांधींनी आज पुण्यातल्या […]