Rahul Gandhi Birthday : काँग्रेसच्या 99 जागांच्या परफॉर्मन्सनंतर राहुल गांधींचा 54 वा वाढदिवस अकबर रोडच्या काँग्रेस मुख्यालयात साजरा!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्यासाठी आजचा वाढदिवस खास ठरला. तो गांधी परिवाराचे सरकारी निवासस्थान 10 जनपथ येथे तर साजरा […]