Rahul Gandhi : राहुल गांधी नाहीत “पप्पू”; शीख विरोधी दंगलीला “हुआ तो हुआ” म्हणणाऱ्या सॅम पित्रोदांचे “सर्टिफिकेट”!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य लोकसभा निवडणुकीत अंगलट येण्याची भीती वाटल्याने काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपुरते पक्षातून काढून टाकलेले इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा […]