”सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि हे हरामखोर…” देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसवर टीकास्त्र!
‘’तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगतात त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला आहे.’’ असंही फडणवीस म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने काँग्रेस नेते राहुल […]