ऑलम्पिकपूर्वी भारतासाठी GOOD NEWS : नेमबाजी विश्वचषक स्पर्धा ISSF World Cup -कोल्हापूरच्या राही सरनौबतचा ‘सुवर्ण’वेध
ऑलम्पिकपूर्वी भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. क्रोएशिया येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत राही सरनोबतने महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूलमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले. वृत्तसंस्था […]