राफेल मुद्द्यावरून संबित पात्रांचे राहुल गांधींवर शरसंधान, म्हणाले- किमतीवर सतत वेगवेगळी वक्तव्ये केली!
Rafale deal : पुन्हा एकदा राफेल लढाऊ विमानांचा व्यवहार चर्चेत आला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर […]