Rafael Nadal राफेल नदालची टेनिसमधून निवृत्ती; 22 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन पुढील महिन्यात अखेरचा डेव्हिस कपमध्ये खेळणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी डेव्हिस कप फायनल ही नदालच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. त्याने […]