सतर्कतेचा इशारा : राधानगरी धरणातून तांत्रिक अडचणीमुळे पाण्याचा विसर्ग वाढला! पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. काही तांत्रिक काम सुरू असताना धरणाचा दरवाजा अडकला आणि हा […]