जो बायडेन यांचा पुन्हा भारतवंशीयावर विश्वास : राधा अय्यंगार संरक्षण मंत्रालयातील मोठ्या पदासाठी नॉमिनेट
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन राधा अय्यंगार प्लंब यांना पेंटागॉनच्या (संरक्षण विभागाचे मुख्यालय) मोठ्या पदासाठी नॉमिनेट केले आहे. राधा सध्या संरक्षण […]