• Download App
    Rabri Devi | The Focus India

    Rabri Devi

    Rabri Devi : राबडी देवींना सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस; 28 वर्षांपासून राहत होते लालू कुटुंब

    28 वर्षांनंतर लालू कुटुंबाला राबडी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस मिळाली आहे. गृहनिर्माण विभागाने नोटीस पाठवून 10 सर्कुलर रोड येथील सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले आहे.

    Read more

    Lalu Prasad Yadav : IRCTC घोटाळा; ऐन निवडणूक हंगामात लालूंसह राबडी, तेजस्वींवर आरोप निश्चित

    बिहार निवडणुकीच्या फक्त चार आठवडे आधी दिल्लीच्या न्यायालयाने सोमवारी माजी रेल्वेमंत्री आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध आयआरसीटीसी हॉटेल जमीन घोटाळ्यात आरोप निश्चित केले.

    Read more

    Rabri Devi : राबडी देवींची नीतीश कुमारांवर जहरी टीका, म्हणाल्या- ते भांग खाऊन विधानसभेत येतात; सभागृहात महिलांचा अनादर करतात

    बिहार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ९ व्या दिवशी बुधवारी सभागृहात बराच गोंधळ झाला. माजी मुख्यमंत्री राबडी देवी विधानसभेबाहेर म्हणाल्या – ‘मुख्यमंत्री नितीश कुमार हे भांगेचे व्यसनी आहेत, ते भांग सेवन करून विधानसभेत येतात आणि महिलांचा अपमान करतात.’

    Read more

    लँड फॉर जॉब्स खटल्यात राबडी देवी, हेमा व मिसा यांना जामीन; दिल्ली कोर्टाने एक लाख रुपयांचा बाँड भरण्यास सांगितले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लँड फॉर जॉब्स प्रकरणात दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने राबडी देवी, मिसा भारती आणि हेमा यादव यांना पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर […]

    Read more