लंडनमधील रवींद्रनाथ टागोर यांच्या निवासस्थानाची विक्री; ममतांनी दर्शवली खरेदीची तयारी
वृत्तसंस्था कोलकाता : महाकवी रवींद्रनाथ टागोर लंडनमध्ये राहत होते, ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. तिच्या खरेदीची तयारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखविली […]